माइंड मीटर चाचणी देण्याची निवड केल्याबद्दल आपले धन्यवाद.

ही चाचणी मानसशास्त्रज्ञ आणि मनोचिकित्सकांच्या पाठिंब्याने बनली आहे. चाचणी घेतलेल्या स्वयंसेवकांच्या मते ती घेतल्यानंतर आणि संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना बरे वाटले. चाचणीच्या अंती त्यांना काही नवीन दिशा सापडली. ते स्वत: ला आणि इतरांना मदत करण्यासाठी प्रवृत्त झाले .

आपले प्रतिसाद पूर्णपणे गोपनीय ठेवले जातील.

कोरोना साथी बद्दल

मला किंवा माझ्या जवळच्या लोकांना कोरोनाची लागण होईल हा विचार माझ्या मनात

कोरोनाचा बागुलबुवा केला आहे तेवढा तो मोठा नाही असा विचार माझ्या मनात
गेले दोन आठवडे, लोकांबरोबरचे माझे संबंध

ह्या साथीने

कोरोनाची साथ आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांबद्दल मला

दिवसभरात माझा संयम _____ सुटतो

गेले दोन आठवडे माझ्या खाण्यापिण्याच्या सवयी

गेले दोन आठवडे दारू सिगरेट किंवा नशा

गेल्या दोन आठवड्यात मला घाम येणे, थरथर, धडधडणे, किंवा तीव्र भीती अशा गोष्टी _____ जाणवतात

माझा एकूण मूड

रोजची कामे करण्याची प्रेरणा मला

गेले काही आठवडे मला _____ वाटते आहे

ह्या संकटात मी का अशा पद्धतीने मी कोरोना साथीचा विचार

कोरोनाची साथ आल्यापासून माझी नित्यकर्मे आणि दिनचर्या ह्यांचे माझे नियोजन 

टाळेबंदीमध्ये असताना माझी नवीन निर्मिती करण्याची क्षमता

मला वाटते कोरोना साथी नंतर जग बदलेल आणि सर्वकाही होते त्यापेक्षा __________ 

कोरोना साथीमध्ये आजूबाजूचे लोक मदत करण्यासाठी ____ झाले आहेत

गेले दोन आठवडे मी लोकांना करता येईल तशी मदत ______ करीत आहे

कोरोनाच्या साथीचा

गेल्या दोन आठवड्यात मला चिडचिड, चिंता अशा तणावकारी भावना ____ जाणवतात

गेल्या दोन आठवड्यात भविष्य, तारो कार्ड, कुंडली ह्यांवर माझा विश्वास

गेल्या दोन आठवड्यात मी
गेले दोन आठवडे तुम्ही... (जे जे करत आहात ते ते निवडा)

हा मनःस्वास्थ्य मापक वापरल्या बद्दल धन्यवाद.  या चाचणीमधील सर्व उत्तरं दिल्यानंतर या संकटाचा सामना आपण कसा करीत आहात याविषयी आपल्याला माहिती मिळेल.
आपल्या इच्छेनुसार कृपया पुढील काही प्रश्नांची उत्तरे द्या

लिंग
वय
स्थळ / पिन कोड
शिक्षण

आपली इच्छा असल्यास या प्रसंगासंदर्भात आपल्या व्यक्तिगत आयुष्यात आपल्याला काय वाटतं याविषयी आपले विचार व्यक्त करा.


माईंड मिटर मराठी घेतल्याबद्दल धन्यवाद!